कोल्डिंकची बाटली पूर्ण भरलेली का नसते?

Surabhi Jagdish

कोल्ड्रिंक

आपल्यापैकी अनेक लोक कोल्ड्रिंक पितात.

ब्रँड

बाजारात वेगवेगळ्या ब्रँडच्या कोल्ड ड्रिंक्स असून त्याचे फ्लेवर्स वेगळे असतात.

पूर्ण भरलेली नसते

मात्र कोल्डिंकची बॉटल कधीच पूर्ण भरलेली नसते.

कारण

तुम्हाला माहितीये का यामागील कारण काय असतं?

कार्बन डायकॉक्साइड

कोल्डिंकच्या बॉटलमध्ये कार्बन डायकॉक्साइड गॅस असतो.

ट्रान्सपोर्ट

बॉटल थोडी रिकामी असल्यास ट्रान्सपोर्ट दरम्यान कोणतीही अडचण येत नाही.

फुटू शकण्याचा धोका

बॉटल जेव्हा गाडीत ठेवून ट्रान्सपोर्ट करण्यासाठी नेली जाते त्यावेळी त्याचं तापमान बदलत राहतं. त्यामुळे बॉटल फुटू शकण्याचा धोका असतो.