Love Life: प्रपोज करताना गुलाबाचं फूल का दिलं जातं?

साम टिव्ही ब्युरो

साधारणपणे प्रेमीयुगुल आणि प्रेमवेडे हे प्रपोज करताना गुलाबाचं फूल देतात.

Love Life | Canva

मात्र गुलाबाचं फूल का देतात असा प्रश्न साऱ्यानांच पडतो.

Love Life | Canva

प्रेम करणारे प्रेमीयुगुल आपल्या जोडीदाराला गुलाब देऊन प्रपोज करतात.

Love Life | Canva

गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे, म्हणूनच प्रेमाची सुरूवात करताना गुलाबाचं फूल दिले जाते.

Love Life | Canva

लाल रंगामध्ये खूप भावनिक क्षण आहेत 'रोमांस' आणि 'पॅशन' आहे.

Love Life | Canva

यामुळेच गुलाब ह्या फुलाला प्रेमाचे प्रतीक मानले गेले

Love Life | Canva

प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रियकर प्रेयसीला लाल गुलाब देतो.

Love Life | Canva

NEXT:Girija Prabhu|...पाहताच गिरीजाच्या काळजाचा चुकला ठोका अन् चाहतेही 'सैरभैर'