ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू परंपरेनुसार विवाह सोहळा हा प्रथा- परंपरेनुसार पार पडत असतो.
विवाहसोहळ्यातील एक सोहळा म्हणजे नववधूच्या हातावर मेहंदी काढतात.
मात्र, लग्नसोहळ्यात नववधूच्या हातावर मेहंदी का काढतात? हे जाणून घ्या
असे म्हणतात. हातावरील मेहंदीचा रंग जितका गढद चढतो तितके नववधुचे तिच्या जोडीदारावरील प्रेम अधिक दृढ होते.
मेहंदी काढल्यामुळे लग्नसोहळ्यातील ताण- तणाव दूर होतो. तसेच मेहंदीने शरीराला थंडावा मिळतो.
मेहंदीला येणारा सुवास लग्नानंतरच्या रोमॅन्टिक वातावरणाला प्रोत्साहन देतो.