ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक कार्यात केळीच्या झाडाला खूप महत्व आहे.
केळीच्या खांबाला म्हणजेच खोडाला शुभ प्रतीक मानले जाते.
केळीच्या झाडाला देवाचे रूप मानतात.
लग्न समारंभावेळी प्रवेशद्वारावर केळीच्या खांबाचे तोरण लावले जाते.
घरात किंवा देवळात सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळीच्या खांबाची सजावट केली जाते.
केळीचे झाड सर्वात शुभ मानले जाते. केळीची उपासना केल्यानं घरात शांतता आणि लक्ष्मी नांदते.