कोमल दामुद्रे
दुपारचे जेवण झाले की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा अनुभव अनेकदा घेतला असेल.
पूर्वी भोजनानंतर वामकुक्षी घ्यावी म्हणजे डाव्या कुशीवर झोपावे असे म्हटले जायचे
सध्या ऑफिस व घरकामामुळे आपल्याला दुपारी झोप घेता येत नाही.
दुपारी झोपल्यानंतर असे का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
दुपारचे जेवण केल्यावर झोप येण्याचे कारण पचनतंत्राशी संबंधित आहे.
अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंजाइमचा स्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते
दुपारी ऑफिस, शाळा किंवा कोठेही असलो आणि भरपेट जेवण घेतले की सुस्ती चढते.
सुस्ती येण्यामध्ये कर्बोदकाचा देखील हात असतो.