पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Surabhi Jagdish

काळा धागा

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल बऱ्याच लोकांच्या पायात काळा धागा बांधलेला असतो. यामागे अनेक धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय समजुती आहेत.

नकारात्मक ऊर्जा

असे मानले जाते की काळा रंग नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि वाईट नजरेपासून व्यक्तीचे रक्षण करतो.

काही गोष्टी

चला तर मग जाणून घेऊया आपण काळा धागा का घालतो आणि तो घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

शनीचा प्रभाव

शनि ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी काळा धागा धारण करणं फायदेशीर मानले जाते.

आत्मविश्वास

काळा धागा धारण केल्याने व्यक्तीला आत्मविश्वास आणि शक्ती मिळते.

पुरुष-महिला

पुरुषांनी उजव्या पायावर काळा धागा बांधावा आणि महिला आणि मुलींनी डाव्या पायावर बांधावा.