Ankush Dhavre
सोशल मीडियाचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले रील स्टार तरुणींना आकर्षित करत असतात.
मुलींना साधे सरळ नव्हे तर फ्लर्ट करणारे मुलं आवडतात
मुलींना ऍटीट्युड असणारे मुलं खूप आवडतात.
याबाबत एक रिसर्च करण्यात आला आहे. ज्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत.
मुलींना ऍटीट्युड असणारे मुलं खूप आकर्षित करतात.
मुलींना असं वाटतं की, बिघडलेल्या मुलांना ते सुधारू शकतात. हे करायला त्यांना आवडतं. असं रिसर्चमधून समोर आलं आहे.
ही मुलं फ्लर्ट करण्यात एक्सपर्ट असतात. त्यामुळे हे बॅड बॉईज तरुणींना आकर्षित करतात.
हे तरुण तरुणींना इतर मुलांच्या तुलनेत प्रोटेक्टिव्ह वाटतात.