ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी प्रेमासोबतच दोन व्यक्तींमध्ये परस्पर समंजसपणा असणे आवश्यक आहे.
यामुळेच लग्न ठरवताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात त्यातल वयाचं अंतर हे महत्वाच आहे.
प्रेमात आदर, सहिष्णुता, स्पेस, वेळ आणि अनुकूलता देखील आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात या गोष्टी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी असाव्या लागतात. दोघांच्या वयात अंतर महत्त्वाचे असते.
तज्ञांच्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलीमधील अंतर हे लग्नासाठी योग्य असावं, मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्तच असावं.
मुली मुलांपेक्षा लवकर मॅर्च्यअर्ड होतात हे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
यामुळेच नात्यात वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी लग्नासाठी मुला-मुलींच्या वयाचं अंतर हे ५ वर्षाचं असावे.