Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

31 ऑक्टोंबर

हॅलोवीन प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोंबरला साजरा केला जातो.

Halloween | GOOGLE

बाहेरील देशात

हा सण मुख्यता अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन आणि यूरोप यांसारख्या देशात साजरा केला जातो.

Halloween | GOOGLE

प्राचीन सेल्टिक परंपरा

हा दिवस प्राचीन सेल्टिक परंपरेशी जोडला गेला आहे, जो उन्हाळ्याचा शेवटी आणि हिवाळ्याची सुरुवातीचे प्रतिक मानले जाते.

Halloween | GOOGLE

मृतांचे आत्मे

प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की या रात्री मृतांचे आत्मे पृथ्वीवर परत येतात.

Hallownee | GOOGLE

भूतांसारखे कपडे

त्यामुळे यापासून वाचण्यासाठी लोक भूतांसारखे कपडे घालत असत, जेणेकरुन वाईट आत्मा त्यांच्या पर्यंत पोहचणार नाही.

Halloween | GOOGLE

"ट्रिक ऑर ट्रीट"

हळूहळू, ही परंपरा एका मजेदार रुपात विकसित झाली ज्यामध्ये लोक भोपळे कोरतात, "ट्रिक ऑर ट्रीट" खेळतात आणि पोशाख पार्ट्या करतात.

Halloween | GOOGLE

हॅलोवीन

आज हॅलोवीन एक असा सण बनला आहे जो भीती आण मस्ती या दोघोंचे हि प्रतिक बनला आहे.

Halloween | GOOGLE

'या' देशांमध्ये भारतीय डिग्रीला मान्यता नाही

येथे क्लिक करा