Ankush Dhavre
जगात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात
मात्र फ़ुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे
चाहतावर्ग
फुटबॉलचा चाहतावर्ग हा जगभर पसरलेला आहे
स्टार खेळाडूंना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील अधिक जास्त आहे
मात्र फुटबॉल खेळाडू आपल्या पायांच्या बोटांना नेलपॉलिश का लावतात हे माहितेय का?
यामागचं कारण खूप कमी लोकांना माहित असेल.
फुटबॉलपटू स्टट्स घालून फुटबॉल खेळतात त्यामुळे बॅक्टेरीया पसरण्याचा धोका निर्माण होतो.
त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी फुटबॉलपटू आपल्या पायांच्या नखांना नेलपॉलीश लावतात.
यामुळे बॅक्टेरीया पसरण्याचा धोका कमी होतो