Weight Loss: नेहमी भात खाऊनही दक्षिण भारतातील लोकं लठ्ठ का होत नाहीत?

Bharat Jadhav

भात न खाण्याचा सल्ला

वजन कमी करायचे असेल तर बहुतेक लोक भात न खाण्याचा सल्ला देतात.

Weight Loss | Canva

फेमस डिश

पण तांदूळ हे जगातील सर्वाधिक खाल्ल्या जाणार्‍या धान्यांपैकी एक आहे. दक्षिण भारतात तर त्याचा उपयोग सर्वाधिक होतो. इडली, डोसा अशा अनेक पदार्थांमध्ये तांदूळ वापरला जातwi

Weight Loss | canva

लठ्ठ का होत नाहीत

येथील लोक त्यांच्या रोजच्या आहारात भात समावेश नक्की असतो. मग भात खाल्ल्याने वजन वाढते तर मग दक्षिण भारतातील लोकं लठ्ठ का होत नाहीत.

Weight Loss | wikimedia

​रिफाइंड तांदूळ

​पांढऱ्या तांदळाला रिफाइंड केलं जातं. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

Weight Loss | canva

पांढरा तांदूळ

बहुतेक राज्यांमध्ये पांढरा तांदूळ वापरला जातो. तांदूळ दोन- तीन पॉलिश केला जातो. हे पॉलिश करणं अनेक रोगांचे मुख्य कारण आहे. परंतु दक्षिण भारतात वापरला जाणारा तांदूळ पॉलिश केला नसतो.

Weight Loss | canva

बनवण्याची पद्धत

दक्षिणेत भात वेगळ्या प्रकारे बनवला जातो. या पद्धतीमुळे तेथील लोक लठ्ठ होत नाहीत. दक्षिणेतील लोक कुकरमध्ये भात कधीच शिजवत नाहीत.

Weight Loss | canva

पातिल्यात केला जातो भात

दक्षिण भारतीय घरांमध्ये तांदूळ एका पातिल्यात तयार केला जातो. यामुळे भात शिजवताना त्यात येणारा फेस निघून जातो.

Weight Loss | canva

लठ्ठपणाचे कारण

तांदळाच्या पाण्यात निर्माण होणारा हा फेस लठ्ठपणासह अनेक समस्यांचे मुख्य कारण आहे. त्यामुळे नेहमी पॉलिश न केलेला तांदूळ वापरा.

Weight Loss | canva

ब्राउन तांदूळ

जर तुम्ही तांदूळ पातिल्यात शिजवत नसाल तर तुम्ही फायबर आणि पोषक तत्वांनी युक्त ब्राऊन राइस खा. वजन कमी करण्यासाठी हे चांगले मानले जाते.

Weight Loss | canva

हेही वाचा

येथे क्लिक करा

Weight Loss | saam tv
Weight Loss : लसूण आहे गुणकारी,पोटावर साचलेली चरबी दूर करी