Milk Boiling Facts : दूध जास्त उकळल्यावर भांड्याबाहेर का येतं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उकळते पाणी

जेव्हा पाणी उकळते तेव्हा ते कधीच सहसा भांड्याच्या बाहेर पडत नाही.

Boiled Milk | Canva

उकळते दुध

जेव्हा दुध उकळते तेव्हा ते लगेच भांड्याच्या बाहेर का पडतं, असं का?

Boiled Milk | Canva

हलके

दुधात आढळणारे फॅट, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे हे वजनाने हलके असतात.

Boiled Milk | Canva

फायबर

दूध गरम होताच हे फायबर वरच्या भागावर तरंगू लागतात. त्यामुळे जास्त पाणी तळाशी राहते.

Boiled Milk | Canva

पाण्याची वाफ

या पाण्याची हळू हळू वाफ होते. पण फॅट, प्रथिने आणि इतर गोष्टींचा वर असलेला थर या वाफेला बाहेर पडू देत नाही.

Boiled Milk | Canva

पाणी

पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी वाफेला आपल्या जोडीला घोतो आणि आपला मार्ग काढून बाहेर पडतो.

Boiled Milk | Canva

दुध

याच प्रक्रियेत भांड्यात असलेला दुधाचा वरचा थर बाहेर पडतो आणि उरलेले दूध भांड्यातच उकळत राहते.

Boiled Milk | Canva

Next : Diana Penty| डायना सारखं खळखळून हसायचं अन् दिलखुलास जगायचं

Diana Penty
येथे क्लिक करा...