Marriage Tips: लग्नानंतर मुलीचच नाव का बदलतं?

साम टिव्ही ब्युरो

लग्नानंतर स्त्री असो वा पुरूष दोघांमध्येही अनेक बदल होतात.

Marriage Tips | Canva

मात्र लग्नानंतर मुलीच नाव बदलणं ही प्रथा आजही सुरू आहे.

Marriage Tips | Canva

लग्नानंतर स्त्रीचे पहिले नाव हे बदलले जाते.

Marriage Tips | Canva

जे नवऱ्याच्या नावाशी जुळेल असे किंवा त्याला आवडेल असे ठेवले जाते

Marriage Tips | Canva

मुलींच्या लग्नापूर्वीच्या नावामागे अनेक रहस्य असते.

Marriage Tips | Canva

मात्र लग्नानंतर तिला नवऱ्याने दिलेल्या नावाने ओळखले जाते.

Marriage Tips | Canva

NEXT:Pooja Sawant|'व्हॅलेंटाईन डे' ला पूजाचं Special काय असेल? चाहते पडले गोंधळात

येथे क्लिक करा...