कोमल दामुद्रे
प्रेम हे स्वप्नासारखं असतं, ते झालं की जग सुंदर होतं.
प्रेम चांगले आणि वाईट दोन्ही असू शकते हे स्वीकारलं पाहिजे.
अशा 8 गोष्टी आहे आम्ही शेअर करत आहोत ज्यामुळे अनेक मुलींना सिंगल का रहावे वाटते हे स्पष्ट होईल.
जेव्हा त्यांची फसवणूक होते
व्हेन लाइफ इज अ मेस
जेव्हा आयुष्यात स्वतःसाठी स्पेस नसते
जेव्हा ती गर्ल गँगसोबत नाईट आउट नाही करू शकत
जेव्हा तिला तिचे स्वातंत्र्य मिळत नाही
जेव्हा त्यांना नेहमी कॉम्प्रोमाइज करावे लागते
जेव्हा तिला दुय्यम वागणूक दिली जाते
त्यांना आयुष्यात इतर गोष्टींचा आनंद घ्यायचा असतो