yawning Facts: दुसऱ्याला बघून तुम्हालाही जांभई येते, असं का होतं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जांभई

तुम्ही हे बरेचदा अनुभवल असेल की दुसऱ्याला जांभई देताना पाहिले की आपल्याला देखील जांभई येते

yawning Facts | Canva

कारण काय

मात्र असं का होते याचं नेमकं कारण काय हेच आज जाणून घ्या

yawning Facts | Canva

पुरेशी झोप

अनेकदा बोलले जाते की, जांभई दिली म्हणजे झोप पुरेशी झाली नसावी मात्र याचे कारण हेच आहे असं नाही

yawning Facts | Canva

जांभई

एखाद्याला जांभई देताना पाहणे, स्वतःला जांभई देणे हे आपल्या माणसांच्या वागण्यात सामील आहे. 

yawning Facts | Canva

वैज्ञानिक कारण

वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, एखाद्याला जांभई देताना पाहणे, स्वतःला जांभई येणे हे विज्ञान आहे आणि ते आपल्या मेंदूशी संबंधित आहे.

yawning Facts | Canva

जांभईने मेंदूला थंडावा मिळतो

जांभई येण्याचा संबंध मेंदूशी असतो. काम करून आपले डोके जेव्हा गरम होते तेव्हा त्याला थंड करण्यासाठी आपल्याला जांभई येते.

yawning Facts | Canva

संसर्गामुळे जांभई येते

म्युनिक सायकियाट्रिक युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, जांभईमुळे संसर्ग पसरू शकतो.यामुळेच जांभई देताना पाहून आपल्याला पण जांभई येते.

yawning Facts | Canva

NEXT: Clove Benefits| पुरुषांनी लवंग का खावे?

येथे क्लिक करा...