How To Deal With Extramarital Attraction: लग्न झाले तरी ऑफिसच्या कलीगला पाहाताच का वाटते आकर्षण?

कोमल दामुद्रे

एखाद्याकडे आकर्षित झाल्याचा अर्थ असा नाही की तुमचे नाते अपूर्ण आहे किंवा तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात.

office colleagues | canva

तुमचा पार्टनर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम असेलच असे नाही.

office colleagues | canva

कदाचित तुम्ही जीवनात जितका उत्साह शोधत आहात ते तुम्हाला इतर कोणाशी तरी संवाद साधण्यापासून मिळत असेल.

office colleagues | canva

काही आपल्या भावनांशी निगडीत असतात, तर काहींना भेटताना आपल्याला आपले बालपणीचे दिवस आठवतात.

office colleagues | canva

वचनबद्ध नातेसंबंधात असलेल्या 74% लोकांनी खुलासा केला की ते कार्यालयातील सहकार्‍याकडे आकर्षित झाले आहेत.

office colleagues | canva

तुम्ही विवाहित असलात तरीही कामावर क्रश असणे हे सामान्य म्हणून घ्या.

office colleagues | canva

लग्न होऊनही दुसऱ्याचा विचार करणं चुकीचं आहे, असं त्यांना वाटू लागतं.

office colleagues | canva

यातून तुम्ही कसे बाहेर पडायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

office colleagues | canva

जोडीदाराशी बोला

Relationship | canva

सेट करें कपल रिचुअल

Relationship | canva

स्वतःला समजून घ्या आणि समजावून सांगा

Relationship | canva

Next : घोरण्याच्या सवयीपासून सुटका हवीये ? फॉलो करा 'या' टिप्स !