रात्रीच्या वेळी ट्रेनचा स्पीड जास्त का असतो?

Surabhi Jayashree Jagdish

ट्रेन

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, ट्रेन रात्र असल्याने ती पटापट पोहोचेल. प्रवासादरम्यान अनेक वेळा गाड्या उशिरा येतात.

ट्रेनचा वेग

अशा स्थितीत रात्री उशिरा का होईना ट्रेन वेगाने जाते असं लोक गृहीत धरतात.

काय कारण?

पण रात्री गाड्या वेगाने धावतात हे काय? यामागे अनेक कारणे आहेत, चला जाणून घेऊया

सिग्नल

रात्री गाड्यांना कमी सिग्नल मिळतात, त्यामुळे त्या न थांबता धावतात.

रेल्वे क्रॉसिंग

रात्री क्रॉसिंगवर लोकांची कमी वर्दळ असते, त्यामुळे गाड्या जास्त वेगाने धावतात.

ट्रॅफिकचा ताण

रात्रीच्या वेळी ट्रॅफिकचा ताण कमी असल्याने गाड्या वेगाने धावतात

कमी तापमान

रात्री कमी तापमानामुळे रुळांवर होणारे घर्षण कमी होणे हे देखील यामागचे एक कारण आहे.

Mughal Harem : मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस काय-काय गोष्टी केल्या जायच्या?

येथे क्लिक करा