Sakshi Sunil Jadhav
तुमच्याही घरात एखादी व्यक्ती प्राणी प्रेमी असेलच. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा प्राणी सुद्धा सर्वांच्याच आवडीचा प्राणी असतो.
धमकी कुत्र्याच्या दिशेने बोट रोखल्यावर काही कुत्र्याना धोका जाणवू शकतो आणि ते भुंकतात.
कुत्र्याकडे सतत एकटक बघतील्यावर त्याला अस्वस्थ वाटू शकतं मग तो बचावासाठी हल्ला करू शकतो.
आधी मारहाण किंवा ओरडण्याचा अनुभव आलेल्या कुत्र्यांना बोट दाखवल्यावर पुन्हा धोका जाणवू शकतो.
कुत्र्याच्या तोंडाजवळ बोट नेल्यावर तो घाबरू शकतो किंवा स्वत:चं संरक्षण करण्यासाठी चावण्याचा प्रयत्न करू शकतो.
तुम्ही अचानक कुत्र्याकडे बोट केलं तर तो दचकू शकतो आणि बचावासाठी आपल्यावर हल्ला करू शकतो.
प्रत्येक कुत्र्याची प्रतिक्रिया वेगळी असते. काही शांत राहतात, तर काही भीतीमुळे आक्रमक होऊ शकतात.
पिल्लांजवळ किंवा कुत्री काही खात असताना कुत्र्याच्या दिशेने बोट दाखवल्यावर त्याला धोका वाटू शकतो. dog territorial behavior
प्रत्येक कुत्र्याला बोट दाखवल्याने राग येतोच असे नाही. मात्र, त्याच्या देहबोलीचा आदर करणे आणि त्याला घाबरवणाऱ्या हालचाली टाळणे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.