Manasvi Choudhary
दुकानाच्या काउंटरवर तुम्ही देखील ग्लासमध्ये पाण्यात लिंबू ठेवलेले पाहिले असेल.
पाण्यामध्ये लिंबू हे शोपीस म्हणून ठेवलेले नसते तर यामागे देखील कारण आहे.
धार्मिक कार्यात लिंबाला विशेष महत्व आहे
लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मकता आकर्षित करते.
दुकानातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहण्यासाठी लिंबू पाण्यात ठेवले जाते.
लिंबू काचेच्या ग्लासात ठेवल्याने यश मिळते.
कोणाचीही वाईट नजर लागू नये म्हणून देखील लिंबू पाण्याचा उपाय केला जातो.