Surabhi Jayashree Jagdish
आतापर्यंत तु्म्ही अनेक पोलिसांना पाहिलं असेल.
पोलिसांच्या गणवेशावर दोरी असते हे तुम्ही पाहिले असेलच.
पण ९०% ते १००% लोकांना दोरी का असते हे माहित नसेल.
आम्ही तुम्हाला सांगतो की ही दोरी काय आहे आणि ती गणवेशाला का जोडली जाते.
पोलिसांच्या गणवेशाला जोडलेल्या या दोरीला लॅनयार्ड म्हणतात.
लॅनयार्ड म्हणजे बेल्ट किंवा पट्टा.
या दोरीला एक शिट्टी जोडलेली असते, जी बहुतेकदा गर्दी नियंत्रित करण्यासाठी वापरली जाते.