Nails Cutting After Evening: रात्री नखं का कापू नयेत?

Chandrakant Jagtap

अशुभ मानलं जातं

हिंदू धर्मातील मान्यतांनुसार सायंकाळनंतर नखं कापणं शुभ मानलं जातं नाही.

Nails Cutting After Evening | Saam TV

लक्ष्मीचा आशिर्वाद

धार्मिक मान्यतांनुसार सायंकाळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि सुख समृद्धीचा आशिर्वाद देण्यासाठी घरातच निवास करते.

Nails Cutting After Evening | Saam TV

केसही न कापण्याची प्रथा

त्यामुळे सायंकाळनंतर नखं किंवा केस कापणं शुभ मानलं जातं नाही.

Nails Cutting After Evening | Saam TV

पैसे देणेही अशुभ

याशिवाय रात्री कचरा गोळा करणे किंवा कुणाला पैसे देणे देखील शुभ मानले जात नाही.

Nails Cutting After Evening | Saam TV

नखं बेडवर टाकू नये

अशी देखील मान्यता आहे की नखं कपाल्यानंतर ते घरात किंवा बेडवर टाकू नये.

Nails Cutting After Evening | Saam TV

नखं कुठे फेकावे

एका मान्यतेनुसार नखं कापल्यानंतर ते अशा जागी फेकावे जिथे क्वचितच कोणाची नजर जाईल.

Nails Cutting After Evening | Saam TV

जादुटोणाचा समज

काही लोकांचा असा समज आहे की नखांचा वापर जादूटोना करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Nails Cutting After Evening | Saam TV

हे महत्त्वाचं

टीप - या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे मान्यतांवर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.

Nails Cutting After Evening | Saam TV

NEXT: डायबिटीजच्या रुग्णांनी रात्री झोपण्यापूर्वी करा या 5 गोष्टी

Control Diabetes | SAAM TV