GK: आरती केल्यानंतर लोक ताटात ओवाळणी का देतात? जाणून घ्या धार्मिक कारणे

Dhanshri Shintre

धार्मिक श्रद्धा

सनातन धर्मात आरतीनंतर लोक ताटात पैसे ठेवतात, ज्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि भक्ती व्यक्त होते.

जुनी परंपरा

ही परंपरा जुनी असून अनेक वर्षांपासून सनातन धर्मात चालत आलेली आहे.

प्रभूंचे आशीर्वाद

आरती संपल्यानंतर प्रभूंचे आशीर्वाद घेतले जातात आणि लोक श्रद्धेने ताटात पैसे ठेवतात.

दानधर्म

दानधर्म हा सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो आणि त्यामुळे लोक आरतीनंतर ताटात पैसे टाकतात.

दान करणे

पुजारी आपले जीवन भक्तीत घालवतात आणि त्यांना दान करणे ही एक पवित्र आणि शुभ परंपरा मानली जाते.

देवाप्रती आदराचे प्रतीक

आरतीमध्ये पैसे देणे पुजाऱ्यावरील कृतज्ञता आणि देवाप्रती असलेल्या आदराचे प्रतीक आहे.

सुख-समृद्धी

आरतीत दिलेले दान कुटुंबात सुख-समृद्धी आणते आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT:  कावळा काळ्या रंगाचाच का असतो? जाणून घ्या या प्रश्नाचे आश्चर्यकारक उत्तर

येथे क्लिक करा