Why Married Men Flirt​: विवाहित पुरुष इतर तरुणींशी फ्लर्ट का करतात?

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी

बहुतेक पुरुष तरुणींमध्ये आपली मागणी टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी फ्लर्ट करतात.

Why Married Men Flirt | SAAM TV

तरुण्य जपण्यासाठी

काही पुरुष अजूनही ते आकर्षक दिसताहेत की नाही याची खात्री करण्यासाठी इतर तरुणींशी फ्लर्ट करतात, यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो.

Why Married Men Flirt | SAAM TV

पार्टनरशी जवळीक नसणे

लग्नानंतर काही स्त्रिया घर सांभाळण्यात खूप व्यस्त होतात, त्यामुळे पुरुषांना त्यांच्या लाइफ पार्टनरकडून हवं तेवढं अटेंशन मिळत नाही.

Why Married Men Flirt | SAAM TV

जीवनात रोमांच

बरेच पुरुष आयुष्यात रोमांच शोधतात, त्यामुळे ते स्वतःला बरे वाटण्यासाठी फ्लर्टिंगकडे वळतात, परंतु असे करणे धोकादायक असू शकते.

Why Married Men Flirt | SAAM TV

पत्नीला चिडवण्याचा प्रयत्न

बरेच पुरुष आपल्या पत्निला किंवा मैत्रिणीला चिडवण्यासाठी तिच्यासमोरच इतर स्त्रियांशी फ्लर्ट करतात.

Why Married Men Flirt | SAAM TV

विवाहबाह्य संबंधांची इच्छा

काही पुरुष यासाठी फ्लर्ट करतात की त्यांना लग्नानंतर दुसऱ्या स्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असते.

Why Married Men Flirt | SAAM TV

NEXT : कान्समध्ये मृणालचा घायळ करणारा लूक

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV