Health Tips : ऑफिसमध्ये काम करताना सतत झोप येते? यामागे असू शकतात ही ७ कारणं

Saam Tv

अॅनिमिया

शरीरात हिमोग्लोबिन किंवा आयर्नची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा,चक्कर आणि सतत झोप येण्यासारखी लक्षणे दिसू शकतात.

NAP IN OFFICE | PINTERST

थॉयरॉईडची समस्या

थायरॉईड कमी सक्रिय असल्यास सतत थकवा, सुस्ती, झोप येणे, वजन वाढणे आणि थंडी जास्त वाजणे अशी लक्षणे दिसू शकतात.

NAP IN OFFICE

डायबिटीझ

रक्तातील साखरेचे प्रमाण असतुलित असल्यास थकवा,अशक्तपणा आणि वारंवार झोप येणे जाणवू शकते. यासोबत जास्त तहान किंवा वारंवार लघवी होणे या समस्या दिसू शकतात

NAP IN OFFICE

स्लीप अॅनेमिया

रात्री पुरेशी झोप घेतल्यासारखे वाटत असले तरी झोप वारंवार तुटत असेल किंवा घोरणे आणि झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर स्लीप अॅनेमिया होऊ शकतो.

NAP IN OFFICE

व्हिटॅमिनची कमतरता

व्हिटॅमिन किंवा इतर पोषक घटकांची कमतरता असल्यास थकवा आणि ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू शकते.

NAP IN OFFICE

मानसिक ताण

दीर्धकाळ ताण, चिंता किंवा मानसिक थकवा यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडू शकते आणि दिवसभर सुस्ती जाणवू शकते.

NAP IN OFFICE

सतत झोप येणे म्हणजे फक्त आळस नाही

रात्री पुरेशी झोप घेऊनही दिवसभर सुस्ती, थकवा आणि झोप येत असेल तर त्यामागे काही आरोग्या समस्या असू शकतात.

NAP IN OFFICE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NAP IN OFFICE

Astro Tips : या ६ सहा राशींच्या नशीबात असतो राजयोग, कायम असते लक्ष्मीची कृपा

wealth astrology. | meta ai
येथे क्लिक करा