आकाशात नेहमी V आकारामध्येच का उडतो पक्षांचा थवा? कारण वाचून बसेल धक्का

Surabhi Jayashree Jagdish

पक्षांचा थवा

रस्त्याने जाताना अनेकदा तुम्ही पक्षांचा थवा पाहिला असेल.

आकार

पण तुम्ही कधी नीट निरखून पाहिलंय का की पक्षांचा थवा नेहमी V आकारात उडतो.

का उडतो असा?

तुम्हाला कधी प्रश्न पडला का पक्षांचा थवा नेहमी V आकारातच का उडतो.

संशोधन

अनेक संशोधनानुसार, अशा आकारात पक्षांना उडणं सोपं जातं. यामध्ये पक्षांचा एकमेकांना धक्का बसत नाही.

पक्षीतज्ज्ञ

पक्षीतज्ज्ञांच्या दाव्यानुसार, ज्यावेळी पक्षी समुहामध्ये उडतात तेव्हा पुढे असणारा पक्षी थकतो आणि मागे असणाऱ्या पक्ष्याची जागा घेतो.

जेम्स अशरवुड

जेम्स अशरवुडच्या म्हणण्याप्रमाणे V आकारात उडण्याने इतर पक्ष्यांचे पंख एकमेकांवर आदळत नाहीत. यामुळे पक्ष्यांची उर्जा टिकून राहते.

हवेचा दाब

याशिवाय पक्षांना हवेचा दाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा