Bra design: ब्रामध्ये एकसारखे 3 हुक का असतात? 99 टक्के मुलींनाही माहिती नसेल कारण

Surabhi Jayashree Jagdish

ब्रा

प्रत्येक महिलेच्या वॉडरोबमध्ये ब्रा असतेच. योग्य ब्रा निवडण्यासाठी त्याचं फॅब्रिक आणि क्वालिटीवर लक्ष देणं फार गरजेचं असतं. जेणेकरून त्याचं फिटींग आणि कन्फर्मवर लक्ष देता येईल.

why bras have hooks

कॉमन गोष्ट

मात्र तुम्ही ब्राच्या एका कॉमन गोष्टीवर कधी लक्ष दिलंय का? ब्राच्या मागे एकसारखे तीन हुक का असतात? हे हुक लावण्याच्या मागे नेमकं लॉजीक काय आहे?

bra fitting tips

प्रत्येक महिलेचा बॉडी टाईप

तीन एकसारखे हुक लावण्यामागचं कारण म्हणजे महिलांचं बॉडी टाईप. प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं असून ब्राचं कप साईज आणि बँड साईज वेगळं असतं. अनेकदा कप साइज योग्य असतं पण बँड साइज वेगळं असू शकतं. अशावेळी हुक एडजस्ट करण्यासाठी दिले जातात.

women fashion essentials

स्ट्रेचेबल बँड लूज झालं तर

काही काळानंतर ब्रा महिलांना लूज होऊ लागते. जेव्हा नवी ब्रा महिला परिधान करतात तेव्हा ती पहिल्या हूकमध्ये लावून वापरली पाहिजे. त्यानंतर जेव्हा ती लूज होऊ लागते तेव्हा सेकंड आणि थर्ड हुकचा वापर करावा.

bra comfort guide

...तर ब्रा बदलली पाहिजे

जेव्हा ब्रा लूज होऊ लागते तेव्हा पहिल्या हुकनंतर दुसऱ्या हुकचा वापर करावा. मात्र जर तिसऱ्या हुकमधून पण लूज वाटत असेल तर हा संकेत आहे की तुम्ही ब्रा बदलली पाहिजे.

bra size adjustment

एकाच जागी दबाव राहत नाही

जर ब्राला एकापेक्षा जास्त हूक असतील तर घट्टपणा किंवा प्रेशर छातीच्या एकाच बाजूला येत नाही. तीन हुकमुळे ब्रा जास्त स्टेबल असते. खासकरून हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांना हा तीन हुकचा जास्त फायदा होतो.

women wardrobe tips

हुकचा शेप गोल का नसतो?

तुम्ही कधी विचार केलाय का की, ब्राला दिलेले हुक गोल का नसतात. याचं कारण असतं ते म्हणजे कंफर्ट. गोल हुक महिलांना काढणं आणि लावणं काहीसं कठीण असतं. त्यामुळे चौकोनी शेपमध्ये हुक देण्यात येतात.

lingerie knowledge

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

येथे क्लिक करा