स्पेसमध्ये अंतराळवीर कंडोमचा वापर का करतात? कारण तुम्हालाही करेल थक्क

Surabhi Jayashree Jagdish

उत्सुकता

अंतराळवीर काय खातात किंवा कसे राहतात हे लोकांना जाणून घ्यायचं असतं.

अंतराळवीर

आज आम्ही तुम्हाला अंतराळात अंतराळवीर कंडोमचा वापर का करतात हे पाहावं लागेल.

लघवीची पद्धत

Rusty Schweickart ने एका मुलाखतीत सांगितलं की, अंतराळात लघवी करण्याची पद्धत कशी असते.

कंडोमचा वापर

अंतराळात लघवी करण्यासाठी कंडोमचा वापर केला जात असे.

सिस्टीम

कंडोमचा वापर केल्यानंतर ते एका सिस्टीमशी जोडलं जातं आणि यामध्ये लघवीची साठवण केली जाते.

आकार

नासाला प्रत्येक अंतराळवीरासाठी वेगळ्या आकाराचं कंडोम मागवावं लागतं.

निवड

मात्र अंतराळवीर नेहमीच मोठ्या आकाराच्या कंडोमची निवड करतात असंही त्यांनी सांगितलंय.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा