Tabu Marriage: पन्नाशी ओलांडल्यानंतरही तब्बूने लग्न का केलं नाही?

साम टिव्ही ब्युरो

किती आहे वय?

तब्बूचे वय आता 51 वर्षाची झाली आहे.

Tabu | Instagram

लग्न

अद्याप तिने लग्न केले नाही किंवा लग्न करण्याचा विचार देखील नाही.

Tabu | Instagram

खरं नाव काय आहे?

तब्बूचं पूर्ण नाव तबस्सुम हाश्मी आहे. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 साली झाला होता.

Tabu | Instagram

विविध भाषेत केलं काम

तब्बूनं बॉलिवूडसह तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली सिनेमातही काम केलं आहे.

Tabu | Instagram

तेलगू सिनेमा

तब्बूनं आपल्या सिनेक्षेत्राची सुरुवात तेलगू सिनेमातून केली होती.

Tabu | Instagram

पहिला चित्रपट

पहला पहला प्यार' हा तब्बूचा पहिला हिंदी सिनेमा होता. ज्यामध्ये ती प्रमुख भूमिकेत होती.

Tabu | Instagram

सिंगल असल्याचं सांगितलं कारण

अजय देवगणमुळे मी आजही सिंगल असल्याचं एका मुलाखतीत तब्बूने सांगितलं आहे.

Tabu | Instagram

अजय देवगण का आहे जबाबदार?

तिच्या म्हणण्यानुसार, 'मी आणि अजय 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. मी लहान असताना, समीर आणि अजय माझ्यावर बारीक लक्ष ठेवायचे आणि माझ्याशी बोलताना कोणताही मुलगा दिसला तरी त्याला मारायचे. आज जर मी सिंगल आहे तर ते फक्त अजय देवगणमुळे'.

Tabu | Instagram

Next: स्पर्श होताच तुझा, रंग पडले प्रेमात तुझ्या

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा