Mahabharat: दुर्योधनाने मृत्यूवेळी श्रीकृष्णाला ३ बोटं का दाखवली होती?

Surabhi Jayashree Jagdish

तीन बोटे

महाभारतानुसार, दुर्योधनाने मृत्यूवेळी श्री कृष्णाला ३ बोटं उंचावून दाखवली होती. युद्धात मृत्यूनंतर त्याने आपल्या चुका मान्य केल्या असल्याचं म्हटलं जात.

दुर्योधन

दुर्योधनाला सांगायचं होतं की, या तीन चुकीच्या निर्णयांमुळे तो महाभारताचे युद्ध हरला होता.

नारायणी सैन्य

त्याच्या मते श्रीकृष्णाऐवजी नारायणी सैन्य निवडणं ही त्यांची पहिली चूक होती.

दुसरी चूक

दुर्योधनाची आई गांधारीने त्याला नग्नावस्थेत हाक मारली तेव्हा तो कमरेला पाने लटकवून निघून गेला.

तिसरी चूक

तो रणांगणात खूप उशीरा दाखल झाला.

श्रीकृष्णाने समजावलं

श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगितले की तो युद्धात हरला कारण त्याचं वागणं अधर्मी होता.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी खजिना कुठे लपवला?

Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv
येथे क्लिक करा