Manasvi Choudhary
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.
पहलगाम हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने मंगळवारी रात्री 'एअर स्ट्राईक' केला आहे.
मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पाकिस्तानविरोधी हल्ल्यात ९ दहशतवादी तळे उद्धवस्त करण्यात आली.
मध्यरात्री करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव देण्यात आलं.
मात्र हवाई हल्ले हे रात्रीच का केले जातात? यामागचं कारण जाणून घेऊया.
रात्री पायलट आणि सैनिकांच्या जीवाला धोका कमी असतो कारण शत्रूला प्रत्युत्तार देणं शक्य होत नाही.
रात्री अंधारात विमान आणि ड्रोनचा शोध घेण शक्य होत नाही.
रात्री हल्ला केल्याने शत्रू सतर्क राहत नाही त्यामुळे प्रभावीपणे हल्ला करता येतो.
रात्री शत्रू सतर्क नसल्यामुळे प्रत्युत्तर देणे कठीण होतं यामुळे हवाई हल्ले रात्री केले जातात.