Air Strike: 'एअर स्ट्राईक' रात्रीच का करण्यात आला? ९९ % लोकांना माहित नाही या मागचं कारण

Manasvi Choudhary

पहलगाम हल्ला

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.

Woman soldier

'एअर स्ट्राईक'

पहलगाम हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने मंगळवारी रात्री 'एअर स्ट्राईक' केला आहे.

Air Strike | google

९ दहशतवादी तळे उद्धवस्त

मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पाकिस्तानविरोधी हल्ल्यात ९ दहशतवादी तळे उद्धवस्त करण्यात आली.

Map | google

'ऑपरेशन सिंदूर'

मध्यरात्री करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव देण्यात आलं.

India Flag

हवाई हल्ला

मात्र हवाई हल्ले हे रात्रीच का केले जातात? यामागचं कारण जाणून घेऊया.

Aircraft

रात्री शत्रूला प्रत्युत्तार देणं अशक्य

रात्री पायलट आणि सैनिकांच्या जीवाला धोका कमी असतो कारण शत्रूला प्रत्युत्तार देणं शक्य होत नाही.

Aircraft

रात्री विमान आणि ड्रोनचा शोध घेणं अशक्य

रात्री अंधारात विमान आणि ड्रोनचा शोध घेण शक्य होत नाही.

Aircraft

शत्रू सतर्क राहत नाही

रात्री हल्ला केल्याने शत्रू सतर्क राहत नाही त्यामुळे प्रभावीपणे हल्ला करता येतो.

Aircraft

प्रत्युत्तर देणे कठीण

रात्री शत्रू सतर्क नसल्यामुळे प्रत्युत्तर देणे कठीण होतं यामुळे हवाई हल्ले रात्री केले जातात.

Aircraft

NEXT: Morning Drink: सकाळी उठल्यानंतर प्या एक ग्लास पाणी, शरीरात होतील चमत्कारिक बदल

Women
येथे क्लिक करा..