Manasvi Choudhary
रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या काही सवयी केसांना चांगले ठेवण्यास मदत करतील.
रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरणे ही एक आरोग्यदायी सवय आहे.
दररोज रात्री केस विंचरल्याने केसांमधील गुंता सुटतो यामुळे केस तुटत नाही.
कंघवाने केस विंचारल्याने केसांच्या मुळांना फायदा होतो यामुळे टाळूची मालिश होते.
केस नियमितपणे विंचरल्याने केसांचा रक्तप्रवाह सुधारते केसांचा वाढ चांगली होते.
केस विंचरल्यामुळे शरीर आणि मन शांत होते यामुळे झोप चांगली लागते. दिवसभरात टाळूवर साचलेली घाण, घाम निघून जाण्यास मदत होते व केस कोरडे होत नाहीत.
नियमितपणे केस विंचरल्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात व केसांमध्ये नैसर्गिक चमक येते.
टिप येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
next: बदाम दुध पिण्याचे फायदे