Stress: ऑफिसमध्ये तुमची चिडचिड का होतेय? जाणून घ्या याचं खरं कारण

Bharat Jadhav

कामातील वाद

कामाच्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन वाद होत असतो. त्याचा परिणाम कामावर होतो. त्यामुळे कामाची डेडलाईन पाळायची राहून जाते.

कामातील चिडचिड

ऑफिसमधल्या चिडचिडीवर तोडगा काढायचा असेल तर शांत राहून एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. इतर टिप्स फॉलो करून तुम्ही शांत राहू शकतात.

राग येण्याचं कारण शोधा

तु्म्ही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी किती मनमोकळे बोलता हे ते बोलण्याआधी लक्षात ठेवा. यात आपल्याला न आवडते विषय बोलल्यावर राग येत असेल तर बोलणं कमी करा.

सतत ऐकून घेताय?

प्रत्येक वेळी तुमच्या वागण्यात समजूतदार ठेवू नका. तुमचा सहकारी तूमच्या या सवयीमुळे विनाकारण दबाव टाकू शकतो.

तुमचे मत असे व्यक्त करा

तुमचं मत मांडताना कधीच आरडाओरडा करू नका. तसं केल्याने कधीच ते मत गृहित धरलं जात नाही. आपल्या मतावर आपण ठाम आहोत हे दाखवून द्या.

ऑफिसमध्ये गॉसिप करता?

ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत कोणत्याही सहकाऱ्याबद्दल गॉसिप करु नका. कंपनीच्या ध्येयाविषयी बोलू नका. या गोष्टींमुळे तुम्ही अडचणीत येवू शकता.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Benefits Of Pillow: उशी घेऊन झोपण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या