ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्त्रिया ह्या पुरूषांच्या तुलनेने अधिक हळव्या असतात.
स्त्रियांना जरा कोणी रागावले, बोलले की त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येते.
स्त्रिया या संवेदनशील असतात.
स्त्रिया या हळव्या आणि प्रेमळ असतात असे बोलले जाते.
कोणत्याही प्रसंगात स्त्री ही खंबीरपणे उभी असली तरी मात्र तिच्या डोळ्यांत अश्रू असतात.
हळव्या स्त्रिया त्यांच्याकडून न झालेल्या चुकांसाठी सुद्धा स्वतः ला जबाबदार समजतात
स्त्रिया अनेकदा स्वतःला इतरांच्या जागी ठेवून विचार करत असतात
सतत समोरच्याला समजून घेत राहणं हे त्यांचं आवडतं काम असतं.