महिलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो? जाणून घ्या प्रमुख कारणं

Tanvi Pol

हार्मोन्समध्ये असंतुलन

विशेषत म्हणजे महिलांमध्ये हार्मोन्स असंतुलन झाल्याने वजन मोठ्या प्रमाणात वाढते.

Hormonal imbalance | canva

गर्भधारणेनंतर

प्रेग्नन्सीनंतर महिलांचे वजन झपाट्याने वाढते. मात्र त्यानंतर ते कमी करणं कठीण जातं.

After pregnancy | yandex

अनियमित झोप

कामाच्या व्यापामुळे झोपेती योग्य वेळ ठरत नसते. त्यामुळे कमी झोपेमुळे मेटाबॉलिझम स्लो होतो.

Irregular sleep | canva

तणाव आणि चिंता

वारंवार तणाव घेतल्याने वजन वाढते.

Stress and anxiety | yandex

बैठं जीवनशैली

शारीरिक हालचाली कमी असते परिणामी महिलांचे वजन वाढते.

Sedentary lifestyle | Yandex

अयोग्य आहार

महिलांनी आहारात तेलकट, गोड आणि प्रोसेस्ड अन्नाचं जास्त सेवन असणे हेही याचे कारण आहे.

Improper diet | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Saam Tv

NEXT: women's health : महिलांनो मासिक पाळी दरम्यान ही फळं खावू नका, अन्यथा होईल भयंकर त्रास

Inclusion of fruits in the diet | Yandex
येथे क्लिक करा...