School Bus: स्कूल बसचा रंग पिवळा का असतो; हे आहे कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्कूल बस

मुलांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल बस ही पिवळ्या रंगाची असते

School Bus | Yandex

पिवळा रंग

शाळेत मुलांना ने- आण करणारी ही बस सर्वच ठिकाणी पिवळ्या रंगाची आपल्याला पाहायला मिळते.

School Bus | Yandex

कारण काय

तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते.

School Bus | Yandex

स्कूल बस ला पिवळा रंग का असतो?

पिवळा रंग हा उर्जेचा प्रतिक आहे सोबतच हा रंग बाकी रंगांपेक्षा दिसायला वेगळा आहे

School Bus | Yandex

आकर्षक रंग

डोळ्यांना सर्वात आधी बाकी रंगांपेक्षा पिवळा रंग लवकर उठून दिसतो म्हणूनच स्कूल बसेस चा रंग पिवळा आहे.

School Bus | Yandex

इतर देशात

केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर अमेरिका, कॅनडा यासांरख्या देशांमध्ये स्कूल बसेसचा रंग पिवळा आहे

School Bus | Yandex

TEXT: Hop Shoots: जगातील सर्वात महाग भाजी, किंमत ऐवढी की EMIवर खरेदी करावी लागेल

Hop Shoots | Social Media
येथे क्लिक करा...