Indian Railway: रेल्वेच्या छतावर गोल आकाराचे झाकण का असतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेल्वे

आयुष्यात प्रत्येकजण एकदातरी रेल्वेने प्रवास करतो रेल्वे सर्वानीच पाहीलेली असते.

Indian Railway | Canva

गोष्टी

आज आपण रेल्वेविषयीच्या काही रजंक गोष्टी माहीत करूया

Indian Railway | Canva

रेल्वेच्या छतावर झाकण

तुम्ही कधी पाहीलंय का रेल्वेच्या छतावर झाकण असते.

Indian Railway | Canva

विचार

हे गोल झाकण का असते याचा तुम्ही कधी विचार केलाय

Indian Railway | Canva

कारण

यामागेही खास कारण आहे. आजच माहीत करून घ्या

Indian Railway | Canva

सोयीस्कर प्रवास

रेल्वेच्या छतावर झाकण असल्याने प्रवास करणं सोप होतं. का ते वाचा

Indian Railway | Canva

व्हेटिंलेशन होत नाही

रेल्वेच्या छतावर असलेलं झाकण हे व्हेटिंलेशनचं काम करते.

Indian Railway | Canva

उष्णता बाहेर सोडली जाते

ट्रेनच्या आतील उष्णता बाहेर काढण्याचं काम ते करते.

Indian Railway | Canva

नसल्यास त्रास जाणवेल

हे झाकण नसेल तर प्रवाशांना त्रास होऊ शकतो.

Indian Railway | Canva

NEXT: baby boy name and meaning|नावातचं सारं काही आहे! तुमच्याही नावात दडलंय रहस्य

Meanings of names | Canva