Surabhi Jagdish
आपल्या मोबाईलचे चार्जर काळ्या किंवा पांढऱ्याच रंगाचे का असतात?
मुळात काळ्या रंगाची मटेरियल उत्पादनासाठी स्वस्त असून त्यासाठी खर्च कमी होतो.
काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो, त्यामुळे चार्जरची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. त्याशिवाय काळ्या रंगाचं पेंटिंग आणि कोटिंगचा खर्च कमी असतो.
काळ्या रंगाचा चार्जर तापमान अधिक स्थिर ठेवण्यास मदत करतो.
पांढरा रंग बाह्य उष्णता शोषत नाही, त्यामुळे चार्जरचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते.
पांढऱ्या रंगाची रिफ्लेक्टिविटी चार्जरचे उष्णतेपासून संरक्षण करतं.
त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाचा चार्जर स्वच्छ आणि क्लासिक दिसतो. चार्जरच्या रंगाची निवड टेकनिसकल, आर्थिक आणि डिझाइन या कारणांवर अवलंबून असते.