Why men attracted to older women: वयाने जास्त असलेल्या महिलांकडे मुलं का आकर्षित होतात?

Surabhi Jayashree Jagdish

नातेसंबंध

नातेसंबंध आणि आकर्षण यामागे केवळ वय हा एकमेव घटक नसतो तर मानसिक आणि भावनिक सुरक्षितता यांचाही मोठा वाटा असतो. काही मुलांना वयाने मोठ्या मुलींबद्दल आकर्षण वाटतं कारण त्यांना त्या अधिक समजूतदार असतात.

benefits of dating older women

कारणं

हा ट्रेंड सर्वांमध्ये सारखा नसला तरी मानसशास्त्रात याची काही कारणं सांगितली जातात. व्यक्तिनिहाय अनुभव आणि अपेक्षा वेगळ्या असू शकतात.

men prefer older partners

जास्त मॅच्युअर

वयाने मोठ्या मुली अनेकदा अधिक मॅच्युएर असतात. त्या परिस्थिती शांतपणे हाताळतात असं पाहायला मिळतं. मुलांना ही गोष्ट आकर्षक वाटू शकते.

mature women relationship appeal

स्पष्ट संवाद

मोठ्या वयाच्या मुली आपले विचार स्पष्ट मांडतात. नात्यात काय हवं आहे ते सांगतात.ही स्पष्टता मुलांना सोयीची वाटते.older women emotional stability

attraction towards experienced women

निर्णयक्षमता

अनुभवामुळे निर्णय घेण्याची ताकद अधिक असते. ही गोष्ट पुरुषांना आकर्षित करते.

older women emotional stability

कमी भांडणं

अधिक मॅच्युरिटीमुळे अनावश्यक भांडण कमी होतं. अनेक मुलांना शांत नातं आवडतं.

psychology of men’s attraction

काळजी घेण्याची वृत्ती

काही मोठ्या मुली अधिक करतात. त्या मुलांना सपोर्ट आणि मार्गदर्शन देतात. ही भावना सुरक्षिततेची जाणीव देते.

older women dating younger men

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

येथे क्लिक करा