Priya More
नाक आणि कान टोचल्याने चेहऱ्याचे सौंदर्य तर वाढतेच पण त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत.
कान टोचल्याने ऐकण्याची क्षमता वाढते. त्यामुळे लहानपणीच बाळांचे कान टोचले जातात.
कान टोचल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजन वाढण्याची शक्यता फार कमी असते.
कान टोचल्याने मेंदूची कार्य क्षमता आणि शक्ती वाढते. तसंच एकाग्रता सुद्धा वाढते.
कान टोचल्याने ताणतणाव कमी होतो आणि भीतीची समस्या दूर होते.
नाक टोचल्यामुळे स्त्रियांना मासिक धर्माशी संबंधित अनेक त्रासातून आराम मिळतो.
नाक टोचल्यामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदनांमध्ये आराम मिळतो.
नाक टोचल्यामुळे श्वसनाशी संबंधित रोगांशी लढण्यास शक्ती मिळते. कफ, सर्दी आणि ताप इत्यादी रोगांपासून आराम मिळतो.