Aircraft navigation lights: रात्रीच्या वेळी विमानावर निळे आणि लाल लाईट्स का लावले जातात?

Surabhi Jayashree Jagdish

लाइट्स

तुम्ही रात्रीच्या वेळी उडणाऱ्या विमानांवर वेगवेगळ्या रंगांच्या लाइट्स पाहिल्याच असतील.

विमानावरील लाईट्स

विमानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर वेगवेगळ्या रंगांची लाइट असते. यामध्ये निळी, लाल आणि पिवळी लाइट मुख्य मानली जाते.

लाइट्स ब्लिंक का होतात

अनेकांना माहिती नसतं की रात्रीच्या वेळी या लाइट्स ब्लिंक का होतात.

नेव्हिगेशन

या लाइट्स पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यांच्या नेव्हिगेशनसाठी वापरल्या जातात.

दिशा

लाल लाइट नेहमी विमानाच्या डाव्या पंखाच्या टोकाला असते. निळी लाइट विमानाच्या उजव्या पंखाच्या टोकाला असते.

कारण

या लाइट्सच्या मदतीने पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर विमानाची दिशा ओळखू शकतात आणि आपसात होणाऱ्या टक्कर होण्यापासून बचावतात.

संकेत

या लाइट्स प्रवासादरम्यान नेव्हिगेशनमध्ये खूप मदत करतात. निळी लाइट टॅक्सीवेच्या शेवटी किंवा एखाद्या वळणाचे संकेत देते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

Mughal emperor | saam tv
येथे क्लिक करा