Airplane Seats: विमानातल्या सीटा निळ्या रंगाच्या का असतात? याचा नेमका अर्थ काय? वाचा एका क्लिकवर

Sakshi Sunil Jadhav

विमानात फिरणे

प्रत्येकाला विमानात फिरण्याचं स्वप्न किंवा इच्छा असते. पण मनात एक शंका कायम असते. त्याची उत्तर बऱ्याचदा लोकांना सापडत नाहीत किंवा कोणी सांगतही नाही.

Airplane Colour

मनातले प्रश्न

अनेकांना पहिल्यांदा विमानात प्रवास करताना त्यांना तिथल्या बसण्याच्या सीटपासून ते पायलटच्या सीटपर्यंत अनेक प्रश्न असतात. ज्याचा विचार लोक विमानात बसूनही करत असतात.

Airplane Colour

महत्वाचा प्रश्न

तुम्हाला पुढे एक महत्वाच्या आणि अनेकांच्या डोक्यात असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

Airplane Colour

विमानाच्या सीटा

प्रश्न म्हणजे, अनेकदा विमानाच्या सीटांचा रंग नीळाच का ठेवला जातो. याचं काही वेगळं वैशिष्ठ्ये किंवा उपयोग आहे का? चला याचं उत्तर जाणून घेऊयात.

Airplane Colour

रंगाचा अर्थ

नीळा रंग हा विश्वास आणि सुरक्षेचे प्रतिक मानला जातो. विमानात बसल्यावर अनेकांच्या मनात भीती असते. त्यामुळे या रंगाचा वापर केला जातो.

Airplane Colour

अनेकांचा समज

काही लोक म्हणतात, आकाशांचा रंगच निळा असतो. म्हणून आकाशात उडणाऱ्या विमानाच्या सीटांचा रंग निळा असतो.

Airplanes Facts | Saam Tv

मिळालेली माहिती

प्रसारमाध्यमांवर प्रसारित केलेल्या माहितीनुसार निळ्या रंगाचा अर्थ हा वेगळा असतो. पुढे याचं योग्य उत्तर वाचा.

Why airplane seats are blue | Saam TV

इतिहास काय?

मुळात सीटांना नीळा रंग वापरण्याची सुरुवात काही दशकं आधीच सुरु झाली आहे. जी अद्याप बंद केलेली नाही. निळा रंग एअरफोबियाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप उपयुक्त ठरतो.

Why airplane seats are blue | ai

झालेले बदल

आता कंपनीने अनेक फ्लाइट्समध्ये सीटचा रंग बदलला आहे. तथापि, बहुतेक फ्लाइट्समध्ये सीटचा रंग निळाच राहतो. तर ७० आणि ८० च्या दशकात काही विमान कंपन्यांनी विमानांमधील सीटांचा रंग लाल रंगात बदलला होता.

Why airplane seats are blue | freepik

NEXT: Early Pregnancy Tips: गर्भधारणेच्या सुरुवातीला होतात हे ७ विकार, आत्ताच व्हा सावध

pregnancy health problems
येथे क्लिक करा