Manasvi Choudhary
सफरचंद आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते.
अनेकजण ऑफिस, शाळा आणि कॉलेजमध्ये टिफिनमध्ये सफरचंद घेऊन जातात.
मात्र सफरचंद कापल्यानंतर काहीवेळातच काळा पडतो यामुळे खावासा वाटत नाही.
सफरचंदाच्या पांढऱ्या भागात ऑक्सिडेशन असते ज्यामुळे ते कापल्याने हवेच्या संपर्कात आल्याने काळे पडते ज्याला एंजाइमॅटिक ब्राउनिंग असे म्हणतात.
सफरचंद कापल्यानंतर ते पाण्यात बुडवल्याने काळे पडणार नाही.
एका कपमध्ये पाण्यात मीठ मिक्स करून त्यात सफरचंदाचे तुकडे घातल्याने काळे होणार नाहीत.
सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस मिक्स करा यामुळे ते काळे पडणार ाहीत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.