Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे शहर

पुणे शहरातील लोकांची स्वतःचे मत मांडण्याची जी एक विशिष्ट शैली आहे ती इतर कोणत्याही राज्यात फारच अभावाने आढळते.

Puneri Patya | Canva

पुणेरी पाट्या

देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अतिशय खोचक आणि नेमक्या पाट्या लक्ष वेधून घेतात.

Puneri Patya | Canva

कमाल शब्दात किमान अपमान

कमाल शब्दात किमान अपमान ही पुणेरी पाट्यांची आणि पर्यायाने पुणेकरांच्या ओळखीचे दर्शन याठिकाणी झाले.

Puneri Patya | Canva

पाट्यांचे नमुने

यामध्ये घरावरील, हॉटेलमधील, मंदिरातील, गॅरेजसमोरील, ऑफीससमोरील, इमारतीतील अशा असंख्य पाट्यांचे नमुने पाहायला मिळाले.

Puneri Patya | Canva

प्र. बा. जोग

प्र. बा. जोग हे वकील, क्रिकेट सामन्याचे अंपायर, पट्टीचे वक्ते आणि राजकारणी पण त्यांचा सगळ्यात आवडता छंद भांडणे हा होता. भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे.

Puneri Patya | Canva

पाटी

प्र. बा. जोग यांच्या घरात प्रवेश करतानाच काही पाट्या लिहून ठेवल्या होत्या.

Puneri Patya | Canva

पाट्यांची सुरूवात

प्र. बा. जोग यांच्या या पाट्यांनी संपूर्ण पुणे शहरात धमाल उडवून दिली होती.

Puneri Patya | Canva

Next | Shraddha Das : सिंपल सिंपल हवी, सिंपल मध्ये डिंपल हवी