Dhanshri Shintre
बुर्ज खलिफा ही दुबईच्या राजाच्या, युएईच्या सुलतानाच्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याची मालमत्ता नाही, हे जाणून घ्या.
बुर्ज खलिफा इमारत दुबईतील प्रमुख रिअल इस्टेट कंपनी, एमार प्रॉपर्टीजने विकसित केली आहे, जी एक अत्याधुनिक प्रकल्प आहे.
बुर्ज खलिफा मोहम्मद अलाब्बर यांच्या नियंत्रणाखाली आहे, जे एमार प्रॉपर्टीजचे संस्थापक आणि प्रसिद्ध रिअल इस्टेट टायकून आहेत.
बुर्ज खलिफाचे बांधकाम 2004 ते 2010 दरम्यान चालले, 6 वर्षांमध्ये पूर्ण झाले आणि यासाठी 13500 कोटी रुपयांचा खर्च आला.
एमार कंपनीने दुबई मॉल, दुबई फाउंटन आणि आगामी दुबई क्रीक टॉवर सारख्या प्रमुख प्रकल्पांवर देखील काम केले आहे.
मोहम्मद अल-अब्बार हे अबू धाबीस्थित ईगल हिल्स कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष असून, खाजगी गुंतवणूक क्षेत्रातही कार्यरत आहेत.
दुबईच्या आर्थिक आणि पर्यटन वृद्धीसाठी मोहम्मद अल-अब्बार यांनी दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्याशी सहकार्य केले.