रिझर्व्ह बँकेच्या बाहेर असलेल्या मूर्ती कोणाच्या आहेत?

Surabhi Jayashree Jagdish

रिझर्व्ह बँक

रिझर्व्ह बँकेचं नाव आपल्या सर्वांनी ऐकलं असेल. हे भारतातील सर्व बँकांचं संचालक आहे.

अर्थव्यवस्था

भारतीय रिझर्व्ह बँक भारताच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

रिझर्व्ह बँक 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया' म्हणून ओळखली जाते.

दोन पुतळे

रिझर्व्ह बँकेच्या बाहेर दोन पुतळे आहेत हे तुम्ही कधी पाहिलेत का.

यक्ष आणि यक्षिणी

रिझर्व्ह बँकेच्या बाहेरील मूर्ती यक्ष आणि यक्षिणीच्या आहेत. यक्ष आणि यक्षिणी या संपत्ती आणि समृद्धीच्या देवता आहेत, ज्यांना आरबीआयचे द्वारपाल म्हणून ओळखले जाते.

रामकिंकर बैज

या दोन्ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार रामकिंकर बैज यांनी बनवल्या आहेत.