Kavita Radheshyam: तरुणांना वेड लावणारी 'कविता भाभी' कोण आहे? पाहा कविता राधेश्यामचे Bold Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

कविता भाभी ज्यांचे पूर्ण नाव कविता राधेश्याम आहे त्यांनी हिंदी चित्रपटांपासून ते कन्नड, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Kavita Radheshyam | Instagram/@actresskavita

कविता राधेश्यामला वेब सीरिज क्वीन म्हणून ओळखले जाते.

Kavita Radheshyam Ullu | Instagram/@actresskavita

तिला भारताची किम कार्दशियन म्हणूनही ओळखले जाते.

Kavita Radheshyam Web Series | Instagram/@actresskavita

कविताने 'रखैल, 'पांच घंटे में पांच करोड़', कविता भाभी यासारख्या मोठ्या वेबसिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Kavita Radheshyam Bold Photo | Instagram/@actresskavita

उल्लू अॅपवर प्रदर्शित झालेल्या या वेब सिरीजने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहे.

Kavita Radheshyam Hot Photo | Instagram/@actresskavita

कविता भाभी वेब सिरीजची कथा एका विवाहित महिलेची कथा आहे जिचा नवरा बाहेर राहतो आणि ती शेजारच्या लोकांशी आणि अनोळखी लोकांशी संबंध निर्माण करते.

Kavita Radheshyam Red Dress | Instagram/@actresskavita

कविता भाभी दिसायला चबी असल्याने ती तरुण वयोगटातील मुलांना आकर्षित करते.

Kavita Bhabhi Ullu | Instagram/@actresskavita

तिचे इन्स्टाग्रामवर पावणे तीन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Kavita Bhabhi Instagram Photo | Instagram/@actresskavita

तिच्या कमनीय बांध्यामुळे ती साडीमध्ये कमाल दिसते.

Kavita Bhabhi In Black Sari | Instagram/@actresskavita

कविता भाभी तिच्या बोल्डनेसमुळे सर्वांना हवीहवीशी वाटते.

Kavita Bhabhi Desi Look | Instagram/@actresskavita
Saam Web Stories | Saam TV
क्लिक करा😍