Manasvi Choudhary
प्रत्येक कंपनीमध्ये एक सी. ई. ओ. निवडलेला असतो.
कंपनीचा सी. ई. ओ. म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
कंपनीच्या सी. ई. ओ. वर कंपनीची मुख्य जबाबदारी असते.
कंपनीच्या सी. ई. ओ. चीनिवड आणि नेमणूक कंपनीचा मालक करतो.
कंपनीच्या मुख्य नेतृत्वाची जबाबदारी ही कंपनीच्या सी. ई. ओ. वर असते.
सी. ई. ओ. हे कंपनी मध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा देण्यासाठी कार्य करीत असतात.