Ankush Dhavre
कॅनडाची टेनिसपटू बियांका एंड्रेस्क्रू आपल्या खेळासह ग्लॅमरस लूकमुळे देखील चर्चेत असते.
बियांकाला पाहून तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सोहा अली खानची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
बियांकाचा चेहरा हा सोनाक्षी सारखाच आहे.
ती भारतीय नसली तरी तिच्यात भारतीय स्त्रीची झलक दिसून येते.
बियांका ही २२ वर्षांची आहे.
तिने २०१९ मध्ये यूएस ओपन स्पर्धेतील महिला एकेरी फेरीत जेतेपदाला गवसणी घातली होती.
बियांका एंड्रेस्क्रू ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिचे ७ लाखांहुन अधिक फॉलोवर्स आहेत.