Shivani Tichkule
स्टॉर्मी डॅनियल ही अमेरिकेतील अडल्ट चित्रपटात काम करणारी पोर्न स्टार आहे.
स्टॉर्मी पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.
स्टॉर्मी डॅनियलने आतापर्यंत चार वेळा लग्न केलं आहे.
स्टॉर्मीला एक मुलगा देखील आहे.
स्टॉर्मीने आपले हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्ट्रिप क्लबमध्येही काम केले आहे.
२००९ साली तिने यूएस सिनेट आणि २०१० मध्ये लुईझियाना सिनेटच्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
वडिलांनी घटस्फोट घेतल्यानंतर आईने तिचा सांभाळ केला.
वयाच्या ९व्या वर्षीही तिचे लैंगिक शोषण झाले होते.